Daily Dairy

२३.१.२०१९ - कैंपस मेंटेनेंस कांदे निवडले आणि कैंपस  मधील प्लास्टिक उचलले .
२४-१-२०१९-१आज पाव बनवले . आणि रव्याचे लाडू बनवले .
                  २ . चिंचेची सॉस बनवले .
                  ३. शेंगदाण्याची चटणी बनवले
२५-१-२०१९-१..आज २६ जानेवारी निमित्त श्रमदानले केले  .
२७-१-२०१९  १.आज कॉस्टिंग काढली .
                 २.पाव व रवा लाडूचे कॉस्टिंग काढले .
                 ३.ऩाश्टाचा मेनु ठरवला .
                 ४ .शेव तयार केले .
                 ५.मसाले भात  नाष्ट केला .२ किलो .   
२८ -१-२०१९ १. शेंगदाणा चिक्की बनवली व कॉस्टिंग काढली .
                   २.कोकोनट चिक्की बनवली व कॉस्टिंग काढली .
२९-१-२०१९ -१.शेंगदाणा चिक्की बनवली व कॉस्टिंग काढली .
                 २.कोकोनट चिक्की बनवली व कॉस्टिंग काढली.
                 ३.शेव तयार केले .
30-१-२०१९ -१.कंपोस्ट चा बेड तयार केला .









३१ -१ -२०१९ -१.प्रात्यक्षिक क्र. १.

१. शेती विभागातील साहित्य व साधनांची ओळख व परिमापकांचा अभ्यास करने .
२. बीज प्रक्रिया करने प्रतीक्षिक झाले.
३.  पॉलीहाउस मधील ३००  कोबीचि रोप  काढून व काही नविन पिकांवर बीज प्रक्रिया करून मिरची मद्दे                    लावले.
४. कम्पोस्टिंगच्या बेडला ३० लि. पानी टाकले.

१ -२-२०१९  १.  आज आम्ही ३०० कोबीची रोप लावली एकुन ६०० रोपे लावली त्या रोपांवर भुर्शिनाशक
                  ( ट्रायकोडर्मा )  फवारले .
                   २.  कम्पोस्टिंगच्या बेडला ३० लि. पानी टाकले.
२- २- २०१९  १. जमीन तयार करणे प्रात्यक्षिक झाले. वाशिंग मशीन रूम माघील जागेत प्लॉट तयार केला.
                   २. पाॅलीहाउस मधील पुदिनाचे बेड उचलून लेडीज होस्टेल समोर लावले.
                   ३. पाॅलीहाउस मधील शेवगा मिरचीच्या पिओत मध्ये लावले.
                   ४. कम्पोस्टिंगच्या बेडला ३० लि. पानी टाकले.
                   ५. पुदीनाचे बेडला ४५ लि. पाणी टाकले.
                    ६. अझोला बेडला ५० लि. पाणी टाकले.
३- २- २०१९   १. पाॅलीहाउस मधील मातीची सोयील लाॅब मध्ये टेस्टिंग केले. मातीमध्ये PH OC आणि N काढले.
                     २.  कम्पोस्टिंगच्या बेडला ३० लि. पानी टाकले.
                      ३.  पुदीनाचे बेडला ४५ लि. पाणी टाकले.
४- २- २०१९    १.   कम्पोस्टिंगच्या बेडला ३० लि. पानी टाकले.
                      २.   पुदीनाचे बेडला ४५ लि. पाणी टाकले.
                       ३.  कैम्पस मधील जमीन मोज़ली.
                       अ. मिरचीचा प्लॉट मोजला.
                        ब.  पाॅलीहाउस
                        क. वर्कशॉप
                        ड.  नविन हॉस्टल
                         इ   मेमोरियल
                         सर्वांचे प्लॉट मोजले.
५- २- २०१९     १. सरांनी दिलेले गणित सोडवले
                       २. गांडूळ खताचे प्रेक्टिकल झाले. व आम्ही गांडूळ खातामधे १ ट्रेक्टर पाचट टाकले.
                       ३. कोबीला १२,६१ भूर्शिनाशक फवारले.
                       ४.  पुदिनाला ४५ लि. पाणी टाकले.
                       ५.  कंपोस्टिंग बेडला ३० लि. पाणी टाकले.

६- २- २०१९ : १. कॅम्पस मेंटेनन्स मध्ये लेडीज हॉस्टेल समोर स्वच्छता केली.
                 २. ग्रे वॉटर समोरील जमिनीवर वाफा करून अळूची रोप लावली.
                 ३.   पुदिनाला ४५ लि. पाणी टाकले.
                 ४.   कंपोस्टिंग बेडला ३० लि. पाणी टाकले.
७- २- २०१९ : १.  पुदिनाला ४५ लि. पाणी टाकले.
                  २.  कंपोस्टिंग बेडला ३० लि. पाणी टाकले.
                  ३. दोन प्रात्यक्षिक झाले.
                  ( १. जनावरांच्या शरीराच्या मापावरून वजनाचा अंदाज काढणे .
                    २. जनावरांचे तापमान मोजणे. )
                  ४. गाईचे वजन मोजले. ( वजन ३०९. ५० )
८- २- २०१९ :  १.  पुदिनाला ४५ लि. पाणी टाकले.
                  २.  कंपोस्टिंग बेडला ३० लि. पाणी टाकले.
                  ३. पॉलिहाऊस मधील गुलाबाची रोपे बॅग मध्ये भरली. (४३)
                  ४. १० ग्रॅम ट्रायकोडर्मा १ लि. पाण्यात मिसळून गुलाबांना दिले.
९- २- २०१९ : १.  पुदिनाला ४५ लि. पाणी टाकले.
                  २.  कंपोस्टिंग बेडला ३० लि. पाणी टाकले.                


१०- २- २०१९ : १. पुदिनाला ४५ लि. पाणी टाकले.
                   २.कंपोस्टिंग बेडला ३० लि. पाणी टाकले.           
                   ३. गुलाबाचे रोप बॅग मध्ये भरले. (४३)
                   ४. प्लास्टिक डोम मध्ये अझोलासाठी खड्डा केला.
११- २- २०१९ :  १. पुदिनाला ४५ लि. पाणी टाकले.
                       २.कंपोस्टिंग बेडला ३० लि. पाणी  टाकले.    आज सकाळी सकाळी सेमिनार झाला त्यानंतर आम्ही मिरचेंस पाणी दिले आणि दुपारनंतर पाण्याचे पाईप लाइनपर्यंत पोहोचले आणि काही प्रकल्पांनी काम केले.
12/2/2019 गुलाबची झाडे उकरुन कडली आणि जेवण नातर आम्ही गुलाबची रोप एक पिशवीत लवली
13/2/2019 आम्ही आज पॉलिहाऊस मधले गुलाब काढले आणि दुपारनंतर दुसरा राहिलेला इ काढला आणि प्रकल्प मदमला मदत केली
14/2/2019 आज आम्हाला रंजीत सरने पाच प्रश्न दिलते पॉलिहाऊस वर आणि त्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर इंटरनेटवर नसलेले पुस्तक वाचले जातील.

15/2/201 9 आज आपल्याला सर्व प्रॅक्टिकल वरच्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत आणि त्याचे उत्तर काढले गेले आहे. ते एक वाजेपर्यंत ड्रॉइंग क्लास झाले आहे. त्यानंतर आम्ही वॅलिचे तापमान आणि टेंपरेचर पुन्हा मोजला जातो. लिहित बसलो तापमान पॉलिहाउसमध्ये 31 अंश सेल्सिअस इतके तापमान होते आणि लाईट 135 लक्स आणि बाहेरच्या बाहेरच्या प्रकाशात 935 लक्ष इतका होता आणि बाहेरच्या तापमानात 38 अंश एवढे होते
16/2019  सुट्टी आहे शनिवार
17 /2/ 2019  आज आम्ही तुषार सिंचन चे प्रॅक्टिकल केले व त्या बाहेर बायलॉजी लॅबमध्ये आम्ही बुरशी वरचे बारीक शीर्षकाखाली निरीक्षण केले व ईस्ट वरती निरीक्षण केले इस्ट मध्ये मला असे दिसले की एका बारीक कानावर त्याच्या वरती आणखीन असंख्य साखळी u11 तयार झालेली मी पाहिली

 18/2 /2019 सुट्टी आहे सोमवार जात्रा होती 
   19/2/2019प्रकटिकल वर्ती प्रस्न्न उत्तर लिहिले व आम्ही सर्व जननी  गुलाबाचे झाडाला पानी दिल (१५०)  मिरची निघली त्यामधे कही लाल देखिला होते
20/2/2019 आजा में पॉलीहाउस मधले गुलाब आजा पिया ऑफिस
21/2/2019 . आज सकाळी आम्ही पपईच्या झाडाला शाळेतील दुपारनंतर गाईचे तापमान प्रॅक्टिकली करून पाहिले त्यामध्ये गाईचे तापमान 101.3 व शेळी चे तापमान 101.3 व कोंबडी चे तापमान 103 हे सारे तापमान आम्ही घेतले
22/2/2019. आज आम्ही मिरचीच्या प्लॉटला बकेट नाही पाणी घातले ड्रॉइंग क्लास मधून साडेबाराला जेवायला गेलो त्यानंतर राजगुरुनगर येथे नर्सरी बघण्यासाठी व आमचे प्रॅक्टिकल करण्यासाठी दिला होता आम्ही तिथे कलम चे प्रॅक्टिकल केले
23/2/2019     आज शनिवार होता सुट्टीचा दिवस
24/2/2019   आज आम्ही पप्पा यांच्या झाडाला आहे केले व दुपारनंतर मी गाईच्या गोठ्यात वेल्डिंग केली सुबह भोपळ्याच्या वेलीवर कीड लागली होती कीटकनाशक औषध फवारले
25/2/2019  मला वेल्डिंग लागली होती आराम केला
26/2/2019  मला वेल्डिंग लागली होती आराम केला                                                                              27 /2/2019 आज आम्ही पॉलीहाउ चे  काम व पपईचे झाडाला  आळेकली त्यानंतर  .
28  /2/2019आज आम्ही पॉलीहाउस मधे कागद व पाइप  व त्यांतर आम्ही भोपल्याला पानी घातले.  व भोपालयचय झाडाचे बिया लावल्या व त्याला पण पानी दिल व त्यासोबत  गावताला पण  पानी दिल  . 
1 |3| 2019 आज आम्ही सोनल मॉडम नी आम्हाल ओला कचरा व सुका कचरा एकत्रित केला  . व  सकाळी ११ वाजता आम्ही ड्रोंग  कल्लस ला गेलो होतो व त्या आधी आम्ही आमची प्रायटिका लाची वही पूर्ण करीता होतो  . 
2/3/2019        शनिवारी सुट्टी होती 
3/3/2019 सोनल मॅडम निकम फर्स्ट लेक्चर घेतलं  सरांच्या घरामागे साफ-सफाई केली युवा तीतले  डिस्टिल्ड वॉटर तयार करायला ठेवले व पाणी शुद्ध करण्यासाठी दीक्षित करांच्या घरामागे द्र मधले झाडे नीट केली खराब झालेले काढली
4/3/2019   आज आम्ही पाण्याचा पीएच मोजला मोजपट्टी च्या सहाय्याने एक ते 14 पर्यंत आंबटपणा असतो साध्या पाण्याचा पीएच 6.5 पर्यंत राहतो गाणं पाण्यापासून स्वच्छ पाणी करण्याच्या प्रोजेक्ट पाण्याचा पीएच पुढ लॅब असल्या ग्रीन वॉटरचा आठ ते नऊ दाखवला व दीक्षित सरांचे नाव शेवटचा th8 दाखवला
5/3/2019  आज आमचे सोनल रेडमी चे लेक्चर घेतले व त्याच्यावर 5 प्रश्न घेतले व पीएच का काढावा असे सांगितले यश म्हणजे 
6/3/2919 तापमान मेंटेन करणारा चेंबर चे आज प्रॅक्टिकल झाले त्यामध्ये आम्ही काहीजणांनी मेंटेनन्स चे काम केले व दुपारनंतर कॅम्पुटर क्लास झाला
7/3/2019  आज आम्ही मिरच्या ला जे पाईप फुटले होते ते जॉइंट केले व त्याला पाणी दिले भोपळा पाहिला कोबी वरती आळ्या झाल्यावर त्याच्यामुळे नीम फवारला
8/3/2019 . आज आम्ही पपईच्या झाडाला नेम फवारले व पाइपलाइन केली
9/3/20 आज आम्ही दोघे रेट गेलो होतो व सरकारी हॉस्पिटल मध्ये देखील
11/2/2019 आज आमचं किड कशी ओळखावे हे प्रॅक्टिकल झाले व त्यावर आम्ही काही सॅम्पल्स घेतले आहे
12/3/2019 . आज आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो होतो त्यामध्ये आम्ही शेतीला जोड म्हणून पपाया आंब्याची बाग डाळिंबाची बाग कोंबड्या पालन बदक गायी या सगळ्या जवळ धंद्याची माहिती घेतली व आम्ही त्यांना अझोला चे बेड लावून दिला व त्यांना विचारून आम्ही पपई खाल्ली व त्याच्या बिया आश्रम मध्ये घेऊन आलो ती पपई गावरान होती तिच्या बिया देखील गावरण आहेत त्यामुळे एग्रीकल्चर च्या तुमच्यावर सुकायला टाकले आहेत व त्यानंतर मिरच्या झाडांवर व कोबी ला नेम फवारले
13  /3/ 2018 आज मी गाईच्या चार कदाचे प्रेक्टिकल जले वत्यांतर आम्ही सर्व जननी त्याचीगणित सोडविले
१४| ३ | २०१९ आजा आम्ही सर्वे जननी पानी देले व मीरचंवर ओषद फवरले
१५\३ \२०१९  आज आम्ही पॉलीहाउस चे काम केले व दुपर नंतरण आम्ही गावत गेलो होतो . रक्त चेकप केले  भोपलायला किटकनाशक फवरले
16 |3 | 2019 शनिवार होता सुट्टी होती 
१७| ३| २०१९  प्रटीकल जले पोलीहाउस चे काम चालू होते  व मि १२ ६१ हे औषध फवरले व त्यानंतर मी हे औषध  मी भोपळा व मिरची व कोभी व गावरचिशंग व पपपई  यावर हे औषध फवरले
१८| ३| २०१९  आज आमा च स्मुर्ती दिन होता म्हणून आमचे वेगवेगया प्रकारचे वर्कशॉप झाले त्यामध्ये माझे टयाटोचे वर्कशॉप झाले व आसे खुप सरे होते वर्कशॉप
१९| ३| २०१९  आज आमचे पोलिहस चे काम चालू होते व दुपरी आम्ही मिरचय व पपई व कोबी व गावरच्या शेगीला १९ १९ १ १९  फवरले व निम् पण फवरले व भोपयाल हे पण फवरले
२०| ३| २०१९ आम्ही आज पॉलीहाउस चे व मन्टेने चे  काम झाले  .
२१ | ३| २०१९आज पॉलीहाउस चे व मन्टेने चे  काम झाले  .
२२ | ३| २०१९आज पॉलीहाउस चे व मन्टेने चे  काम झाले  .
२३ | ३| २०१९आज पॉलीहाउस चे व मन्टेने चे  काम झाले  .
24 | ३| २०१९आज पॉलीहाउस चे व मन्टेने चे  काम झाले  .
२५ | ३| २०१९आज पॉलीहाउस चे व मन्टेने चे  काम झाले  .
२६ | ३| २०१९आज पॉलीहाउस चे व मन्टेने चे  काम झाले  .

%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%
   फ़ूड लॅब  आलो एग्रीकल्चर पम्पले सुरुजले 
                       फुड लॅब

२७/३/२०१९   फ़ूड ल्यब स्वछता मेंटनेस डे होता
                दुपर नतंर कम्प्यूटर कल्स
२८/३/२०१९  चिकिय बनवले १ ) शेंगदान व खोबर्याची            २९/३/२०१९  पहुंयाँ साठी चाह केला व दुपर नतर लिम्बु सारभत केला
३०/३/२०१९   सुट्टी च दिवसं
३१/३/२०१९    मिरिन्गा चिक्की मिरिन्गा भ्स्किट बनवले

  ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌‍‍‍‍‍‍‌‌





























































No comments:

Post a Comment

my biodata

Name           वैभव बाळु रहाणे  Add             स्नेहालय,एम्.आय.डी.सी अहमदनगर     eduction          10th pass blog id  :      vaibhav...